¡Sorpréndeme!

Maharashtra Assembly July 2022 |सभागृहातल्या पहिल्या रांगेतल्या नेत्यांकडे पाहून Ajit Pawar म्हणतात...

2022-07-03 109 Dailymotion

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि बंडखोर आमरदारांवर चांगलच तोंडसुख घेतलं.